Weather Update पाच दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस सुरू आहे त्यानंतर आता पुन्हा आगामी पाच दिवस जिल्ह्यात हलका अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने weather department वर्तवलेले आहे.

भारतीय हवामान खात्याने 21 एप्रिल रोजी  पाच दिवस हवामान अंदाजानुसार जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये 21 ते 25 दरम्यान तुरळक आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 21 ते 25 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी मेगा गर्जनाचा विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे

आनंदी आणि सुखी जीवनासाठी ह्या टिप्स फॉलो करा

त्याचबरोबर तुरळ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचे भाजीपालाची व तोडणी केलेल्या फळांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. अवकाळी Weather Update  पाऊस हा शेतकऱ्यांसाठी घातक ठरतो शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

हवामान खात्याची परिस्थिती पाहता पिकांना आणि फळबागा आणि भाजीपाला यांना पाण्याचा फटका बसू नये त्यासाठी नियमितपणे शेतकरी याांांनी शक्यतो सूक्ष्म सिंचन पद्धतीने आपल्या पिकांना पाणी द्यावे कांदा सध्या परिपक्व अवस्थेत आहे

हे पण वाचा येथे क्लिक करा

जिल्ह्यामध्ये मेगा गर्जनेस ह विजांचा कलकडात होण्याची शक्यता असल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे आपले जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवणे आवश्यक आहे जनावरांना उघड्यावर चारायला जाऊ देऊ नये त्यांच्याचाऱ्याची व्यवस्था गोठ्यातच करावी.

विजांची सूचना प्राप्त होण्यासाठी व जीवित हानी टाळण्यासाठी शेतकरी बंधूंनी दामिनी ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यावे जेणेकरून त्यांना  हवामान अंदाज येईल. सतत पाच दिवस वादळी वारा सह पाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बंधूंनी आपल्या पिकांची जनावरांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

x