12th HSC Result बारावीचा निकाल जाहीर

12th HSC Result बारावीचा निकाल जाहीर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची  बातमी ते म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल हा 25 मे रोजी जाहीर होत आहे 12th HSC Result मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी म्हणजेच एच एस सी चा12th HSC Result निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 12th HSC Result पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीचा निकाल हा अधिकृत सख्या स्थळावर गुरुवार दिनांक 25 मे 2023 रोजी दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे

बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता जाहीर होत आहे हा निकाल पाहण्यासाठी आपण खालील दिलेल्या संख्या स्थळावर जाऊन बारावीचा निकाल घरबसल्या पाहू शकता

बारावीची निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

HSC 12th Result Online पाहण्यासाठी click

बारावीचा निकाल दिलेल्या साइटवर जर दिसत नसेल तर आपण घरबसल्या मोबाईलवर सुद्धा बारावीचा निकाल पाहू शकता आणि आपले गुणपत्रक मजाच मार्कशीट डाउनलोड करू शकता

मोबाईलवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

x