UPI Payment Limit एका दिवसात UPI ने किती पैसे ट्रान्सफर करू शकता

UPI Payment Limit आज-काल ऑनलाईन पेमेंट जास्त प्रमाणात होत आहे UPI याचा वापर सुद्धा खूप वाढला आहे अगदी लहान पेमेंट payment पासून ते मोठ्या पेमेंट साठी लोक आता UPI याचा वापर करत आहे.

UPI अतिशय सुरक्षित असल्यामुळे आपण ऑनलाइन Online पेमेंटला महत्त्व देत आहे UPI मुळे कधीही कुठूनही पैसे पाठवणे सोप होत आहे शिवाय  पद्धत सुद्धा एकदम  सोपी आहे पण आपल्याला असा प्रश्न पडतो की आपण UPI द्वारे UPI Payment Limit दिवसाला आपण किती पेमेंट ट्रान्सफर करू शकतो म्हणजे यूपीआयची पेमेंट लिमिट UPI Payment Limit काय आहे हे सुद्धा बघणे महत्त्वाचे आहे

हे पण वाचा हवामान अंदाज

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने national payment corporation ऑफ india यूपी आधारे माहिती देण्यात आली आहे की तुम्ही दिवसात जास्तीत जास्त एक लाख रुपये पर्यंत पैसे ट्रान्सफर transfer करू शकता हे तुमची कमाल लिमिट आहे. ज्यामुळेUPI Payment Limit यापेक्षा तुम्ही जास्त पैसे यूपीआय UPI द्वारे पाठवू शकत नाही या एक लाख रुपयांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पेमेंट केले तरी चालेल परंतु त्या सर्वांची बेरीज एक लाख पेक्षा जास्त होता कामा नये

बँकेचे खाते नसले तरी 25 रुपयात phone pay सुरु करा मोबाईल वर

प्रत्येक ॲप्सने आपापले ट्रान्सशन लिमिट ठेवलेली आहे ज्यामध्ये पेटीएम Paytm एका तासात वीस हजार रुपये ट्रान्सफर करण्याची अनुमती देते आणि इतर ॲप्स जसे की फोन पे phone pay असेल तर फोन पे द्वारे दिवसातून तुम्ही एक लाख रुपये पाठवू शकता त्याचप्रमाणे ॲमेझॉन आणि गुगल पे वरून सुद्धा जास्तीत जास्त एक लाख रुपये पर्यंत तुम्ही यूपीआय पेमेंट करू शकता

सर्व गुंतवणूक योजनांचे व्याज दर जाणून घ्या एका क्लिक वर

आज-काल गुगल पे फोन पे ऍमेझॉन पे याद्वारे आपण यूपीआय द्वारे पेमेंट करत असतो परंतु बऱ्याच वेळा पेमेंट बाबत लिमिट माहित नसल्यामुळे आपण जे रक्कम पाठवायचे आहे ती पाठवू शकत नाही हे पेमेंट लिमिट जर माहिती असेल तर तुम्ही दिििििवसवसवसस भरात जे काही तुम्हाला व्यवहार करायचे आहेत ते तुम्ही बिनधास्त करू शकता

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

x