Government Scheme शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमाद्वारे एकाच दिवशी 75 हजार लाभार्थ्यांना लाभ

Government Scheme सरकारच्या विविध योजनांचा लाभ राज्यभरातील समस्त नागरिकांना मिळावा या उद्देशाने शिंदे फडणवीस सरकारने शासकीय योजना Government Scheme ची जत्रा सर्वसामान्यांच्या विकासाची हा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रम चालू करण्यामागचा एकच उद्देश की आज पासून प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी किमान  75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे

महिलांसाठी योजना येथे क्लिक करा

राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये 15 जून 2023 पर्यंत हा उपक्रम राबविल्या जाणार आहे या योजनेअंतर्गत जनतेला शासकीय योजनेची माहिती Government Scheme म्हणजेच अर्ज केल्यानंतर लाभ कसा मिळतो अर्ज कोठे करायचा कसा करायचा कोणते कागदपत्रे पत्र आवश्यक असतात आणि कोणती नसतात यामुळे काहीजण  शासकीय योजनांपासून वंचित राहतात.

याचा विचार करून शासनाने शासकीय योजनेला Government Scheme गतिमानता देण्यासाठी आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजनेचा लाभ मिळावा यासाठी “शासकीय योजनेची जत्रा” हा उपक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे.

हि योजना पण जाणून घ्या येथे क्लिक करा

या उपक्रमाद्वारे प्रत्येक जिल्ह्यात एका दिवशी किमान 75 हजार शासकीय योजनांचा Government Scheme लाभ मिळवून देण्याचा संकल्प राज्य सरकारने घेतला आहे या उपक्रमांतर्गत ज्या ही शासकीय योजना असतील आणि त्या कार्यालयाचे प्रतिनिधी दस्तावेज उपलब्ध करून देतील याशिवाय  कार्यालयामधील कर्मचारी एकत्र येऊन नागरिकांना विविध योजनांच्या लाभ मिळवून देणार आहेत.

या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना योजनेविषयी असलेल्या अपुरी माहिती या योजनेच्या Government Scheme माध्यमातून पूर्ण होणार आहे प्रत्येकाला जर शासकीय योजनेविषयी परिपूर्ण माहिती जर असेल तर नश्चितच योजनांचा लाभ घेणार हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने शासकीय योजनेची जत्रा हा उपक्रम सुरू करणे6आला आहे

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

x