Onion Anudan अवकाळी पावसामुळे कांद्याचे भाव कमी होत आहेत शेतकरी सुद्धा अवकाळी पावसामुळे हवालदिल झाला आहे कांदा उत्पादक/लागवड शेतकरी यावर्षी जास्त असल्यामुळे कांद्याला Onion Anudan भाव नसल्यामुळे अनुदानासाठी शासनाकडे मागणी होत आहे.
शासनाने सुद्धा कांद्यासाठी काही जाााचच अटी ठेवल्या आहेत कांदा अनुदानासाठी ईपीक पेरायची अट आता शासनाने शिथिल केली आहे तसेच अनुदानासाठी अर्ज Onion Anudan दाखल करण्याचे मुदत वाढवून 30 एप्रिल पर्यंत केलेले आह त्यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना हे आता अर्ज करता येणार आहे
शासकीय योजना साठी येथे क्लिक करा
बाजार भाव पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे त्यासाठी राज्य शासनाने कांदा बाजारभावातील घसरण यावर एक उपाय योजना आणली आहे यांतर्गत 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या काळात कांदा विक्री गेलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल Onion Anudan 350 साडेतीनशे रुपये अनुदान जाहीर केले आहे अनुदानासाठी अर्ज दाखल करताना सातबारावरही पेऱ्याची नोंद असणे शासनाने बंधनकारक केले होते परंतु शासनाच्या जाााचचअटी विरोधात शेतकरी संघटना आणि शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे दखल घेत सहकार खात्यानेही ई पीक पेेेऱ्याअट शिथिल केलेली आहे
हवामान अंदाज साठी येथे क्लिक करा
कांद्याला भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आता हैराण झाले होते एकीकडे पावसाच्या संकटा आणि दुसरीकडे कांद्याला कमी भाव यामुळे दुहेरी पेचात कांदा उत्पादक शेतकरी पडला आहे ज्या शेतकऱ्यांना सातबाराची नोंद झालेली नाही अशा ठिकाणी कांदा लागवड खालील क्षेत्राची शहानिशा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर तलाठी कृषी सहाय्यकाने ग्रामसेवक यांची समिती करावी अशा सूचना सुद्धा आदेशाद्वारे देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा कांदा अनुदानासाठी अर्ज Onion Anudan करता येणार आहे.
अर्ज दाखल करण्याची मदत वाढ हे 30 एप्रिल पर्यंत करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांनी सातबारावर ई पेपरची नोंद केलेले नाही हे त्यांच्यासाठी गाव पातळीवरील तलाठी कृषी सहायकाने ग्रामसेवकांची समिती स्थापन करण्यात येईल समिती गावातील कांदा लागवडी खालील क्षेत्राची पाहणी करून सात दिवसात अहवाल आपला बाजार समितीला सादर करेल.