India Post Tata Aig Insurance भारतीय डाक विभागाची लाभदायी योजना फक्त 399 रुपयांमध्ये 10 लाखाचा विमा

India Post Tata Aig Insurance भारतीय डाक विभागाची india post लाभदायी योजना फक्त 399 मध्ये 10 लाखाचा अपघाती विमा देण्यात येत आहे वार्षिक हप्ता 399 रुपये असून विमाधारकाचे वय मर्यादा 18 ते 65 वर्षे असणे आवश्यक आहे.

या हा विमा घेण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे india post payment bank IPPB खाते असणे अनिवार्य आहे जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधून इंडिया पोस्ट पेमेंट बँक IPPB चे प्रीमियम खाते आपण 250 रूपात ओपन करू शकता.

योजनेचा वैशिष्ट्ये आणि लाभ India Post Tata Aig Insurance

1 अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख रुपये

2 कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये

3 अपघाती अंशतः अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये

4 अपघातामुळे पक्षघात पॅरालिसिस झाल्यास दहा लाख रुपयांचे संरक्षण

5 अपघातातील वैद्यकीय खर्चासाठी आंतररुग्ण IPD आयपीडी खर्च 60 हजार रुपये

6 अपघातातील वैद्यकीय खर्चासाठी बाहेरून OPD ओपीडी खर्च 30000 रुपये

7 अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये व्यतिरिक्त दोन अपत्यांसाठी रुपये एक लाख रुपये पर्यंत शैक्षणिक खर्च

8 अपघातनंतर रुग्णालयात दाखल असताना दररोज एक हजार याप्रमाणे दहा दिवसापर्यंत रूम चार्जेस

9 अपघातानंतर कुटुंबाच्या दवाखान्यापर्यंत येण्यासाठी वाहतूक खर्च जास्तीत जास्त रुपये 25 हजार रुपये पर्यंत

10  विमा धारकाचा अपघातात मृत्यू झाल्यास संस्कारासाठी पाच हजार रुपये

Tata Aig अपवाद India Post Tata Aig Insurance

साहसी खेळांमध्ये सहभाग, सैन्य नौदल हवाई दल आणि पोलीस दलाच्या कोणत्याही शाखेची संबंधित ग्राहक, कोणतेही पूर्व विद्यमान स्थिती, उपस्थित विमा पॉलिसी मध्ये समाविष्ट असलेल्या कुटुंबाच्या जवळचा सदस्य, स्वतः किंवा विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या कुटुंबातील जवळचा सदस्य, आत्महत्या, मच्छर चाव्याद्वारे, औषधी अल्कोहोल किंवा इतर मादक पदार्थाच्या प्रभावाखाली असल्याने, वास्तविक किंवा प्रयत्न केलेल्या गुन्हेगारी दंगल गुन्हा वर्तन, कोणत्याही विमा आणि शेडूल एअरक्राफ्ट वरील कृचे सदस्य, वैदिक दृष्ट्या आवश्यक नसलेल्या रुग्णालयात भरती, बाळंतपणामुळे किंवा  गर्भधारणामुळे होणारा कोणतेही नुकसान, कोणतेही ड्रायव्हिंग व्यवसायाशी संबंधित व्यक्ती,  युद्ध आक्रमण परदेशी शत्रूची कृत सर्व प्रकारचे अपघात,हे अपवाद आहेत 399 रुपयात बजाज पॉलिसी येथे क्लिक करा

विजेचा शॉक, फारशीवरून घसरून पडणे गाडीवरील एक्सीडेंट या सर्व प्रकारच्या अपघातांना संरक्षण आहे. विमा घेण्यासाठी अधिक माहितीसाठी आजच आपल्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क करा दावा अशा प्रकारे करा

दावा किंवा क्लेम प्रक्रिया

Leave a Comment

x