भन्नाट ऑफर फक्त एक रुपयात घरी आणा स्कुटी womens day offers

भन्नाट ऑफर फक्त एक रुपयात घरी आणा स्कुटी

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे(womens day)औचित्य साधून महिलांसाठी एक खास ऑफर आणली आहे ती म्हणजे हिरो मोटो क्रॉप(Hero motocrop) या कंपनीने या ऑफरचा महिला चांगलाच फायदा होऊ शकतात.

भन्नाट ऑफर फक्त एक रुपयात घरी आणा स्कुटी womens day offers

फक्त एक रुपयाच्या डाऊन पेमेंटसह कंपनीची स्कूटी घरी आणू शकता. हिरो मोटो क्रोप कंपनीच्या म्हणण्यानुसार कोणत्याही महिलेने कंपनीची स्कुटी(scooty) खरेदी केल्यास त्यांना सहा हजार रुपये पर्यंत बेनिफिट मिळणार आहे.

महिला दिनानिमित्त(womens day offer) कंपनी महिलांना आणखी खास डिस्काउंट देण्यात येत आहे. हिरो मोटो क्रोप ची प्लेझर प्लस मेस्ट्रो 110,मेस्ट्रो एज 125,डेस्टिनी 125 गाडी खरेदी केल्यास महिलांना चार हजार रुपये पर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. इतकेच नाही तर सोबत महिला दोन हजार रुपये पर्यंतचा लॉयल्टी एक्सचेंज चा देखील लाभ घेऊ शकतात.

हिरो मोटो क्राफ्ट कंपनीचे महिलांसाठीची खास ऑफर हे काही ठराविक शहरांसाठी मर्यादित आहे तुम्ही तुमच्या नजीकच्या हीरो मोटोकॉर्प डिलरची याविषयी बोलू शकता अधिक माहिती मिळवू शकता.महिला दिनानिमित्त अनेक डीलर्स एक रुपयांच्या डाऊन पेमेंट वर स्कूटी खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हिरो मोटोकॉप ची ही ऑफर केवळ महिला दिना दिवशी नाहीतर 11 मार्चपर्यंत असणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना महिला दिनानिमित्त स्कुटी घ्यायची असेल तर एक रुपये डाऊन पेमेंट भरून स्कूटी खरेदी करू शकता.

Leave a Comment

x