Health Tips in Marathi आरोग्य टिप्स

Health Tips आरोग्य म्हणजे नेमकं काय आरोग्य म्हणजे हे एक सुखी स्वास्थ्य आणि जीवनाचा सकारात्मक पैलू आहे जिथे आपण आपले मन आणि शरीर एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आणि हे संतुलन साधत असताना आपण आपल्याला निरोगी ठेवत असतो. एकदम साध्या शब्द सांगायचं झालं तर जेव्हा आपण आपल्या शरीराच्या सर्वात जवळ अगदी सामान्यपणे काम करतात म्हणजेच एक प्रकारे दैनंदिन हालचाली सहजरित्या होतात असे शारीरिक मानसिक अवस्था म्हणजे आरोग्य.

जेव्हा आपलं मन आणि शरीर दोन्ही सुदृढ असतील तेव्हा मनुष्य हा निरोगी असतो निरोगी सदृढ आरोग्यास माणसाला दीर्घ आयुष्य बनवत असतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने आरोग्य म्हणजे एक व्याधी आजार मुक्त शरीर  तर शारीरिक मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्ट्या सुका रागाने कल्याण व्यवस्था म्हणजे आरोग्य. उत्तम आरोग्य साधत असताना आपल्याला आध्यात्मिक सामाजिक भावनिक आणि मानसिक यावर भार दिला तरच आपण समाजाचा उत्कर्ष करू शकतो. आणि आपले आयुष्य हे निरोगी ठेवू शकतो.

आपल्याला आपले शरीर चांगले आणि रोगप्रती कारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे ही आता काळाची गरज बनली आहे कारण आज बऱ्याचश्या व्याधी निर्माण होत आहेत याच्या मागचे अनेक कारणे आहेत योग्य तो आहार वेळेवर झोपणे सकाळी लवकर उठणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. परंतु वेळेअभावी  आपण करत नाही परंतु काही हेल्थ टिप्स health tips आशा आहेत की ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जर त्याचा वापर केला तर खरोखरच उत्तम आरोग्य आपण साधू शकतो आणि  निरोगी राहण्यास आपल्याला या आरोग्य टिप्स ची मदत सुद्धा होईल. महत्वाचे येथे क्लिक करा

खऱ्या अर्थाने आज धकाधकीच्या जीवनामध्ये कोणीही आपल्या आरोग्यासाठी वेळ देऊ इच्छित नाही कारण वाढत्या कामाचा ताण बघता प्रत्येकाला आज धावपळीमध्ये जीवन जगत आहेत त्यामुळे खाण्यापण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला टेन्शन म्हणजेच तनाव निर्माण होत आहे आणि हा कमी करण्यासाठी काही आरोग्य टिप्स आपण दैनंदिन जीवनामध्ये जर त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग जर केला तर खरोखरच आपण चांगले उत्तम आरोग्य ठेवू शकतो

Health Tips हेल्थ टिप्स Health Tips in Marathi

1 दैनंदिन मध्ये सकाळी उठल्यावर कोमट पाणी घ्या Health Tips  आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपल्याला स्वस्थ आणि उत्तम राहण्यासाठी सकाळी लवकर उठून दात न घासता कोमट पाणी  एक ग्लास जर घेतले तर खरोखरच आपल्या शरीराला याचा खूप फायदा होतो ज्यामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतील तांब्याच्या भांडतून पाणी पिल्यास उत्तम

2 रोज 30 मिनिटे योगा करा Health Tips ;- रोज सकाळी कमीत कमी 30 मिनिटे योगासने आणि व्यायाम करणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही निरोगी आणि फिट राहाल व तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुम्ही आनंदी सुद्धा राहाल. योगासने किंवा व्यायाम करताना जर  टाईम तुम्ही निश्चित जर केला तर खरोखरच फायद्यासाठी आहे सकाळी उठल्यानंतर तीस मिनिटे योगासने केल्याने शरीराला ऊर्जा तर मिळतेच परंतु उत्साह दिवसभर टिकून राहतो.योगासने मध्ये सूर्यनमस्कार करा ज्यामुळे शरीर लवचिक बनते

3 सकाळी उठल्यानंतर सूर्यप्रकाश घ्या Health Tips in Marathi  सकाळच्या वेळी सूर्यप्रकाशाचे सेवन करणे म्हणजेच आपल्या शरीरामध्ये विटामिन डी वाढवणे असा होतो जे शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे आहे आपल्या शरीराची त्वचा आणि डोळे निरोगी ठेवण्यासाठी व आपल्या उत्तम आरोग्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ उभे राहा.

4 सकाळचा नाश्ता घ्या Health Tips :- आपल्याला जर आपले चांगले आणि उत्तम आरोग्य ठेवायचे असेल तर सकाळी प्रोटीन आनि कार्बोहायड्रेट युक्त नाष्टा करा जर तुम्ही सकाळी नाष्टा केला तर दिवसभर उत्साही राहू शकाल नाश्त्यामध्ये तुम्ही फळ यांचा सुद्धा उपयोग करू शकता

5 दुपारच्या जेवणाआधी हे करा Health Tips :- जेवण करण्याच्या अगोदर आंघोळ करण्याच्या अगोदर आणि झोपण्याच्या अगोदर बाथरूमला जाण्याची गरज आहे जेवण करण्याच्या अगोदर बाथरूमला गेल्याने मूळव्याध आणि साखरेचा धोका कमी होतो आंघोळ करण्याच्या अगोदर बाथरूमला गेल्याने बॉडी नॉर्मल होते आणि झोपण्याच्या अगोदर लघवी केल्याने झोप चांगली लागते.

6 जेवण करताना जेवणातील अंतर निश्चित करा Health Tips:- दोन टाईम जेवणामध्ये जास्तीत जास्त अंतर न ठेवल्याने तुम्हाला ऍसिडिटी वजन वाढणे याचा त्रास जाणू लागतो त्यामुळे निश्चित जीवनातील अंतर ठरवा

7 जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका Health Tips जेवणानंतर लगेच पाणी पिणे चुकीचे आहे जेवण लगेच पाणी पिल्यानंतर जेवण व्यवस्थित पचत नाही आणि ते जठरात आग कमी होते जेवणानंतर थोड्यावेळाने जर तुम्ही एक ते दोन ग्लास पाणी घेतले तर हे आरोग्यासाठी उत्तम आहे

8 जेवणाच्या वेळी फळे टाळा Health Tips जेवणाच्या वेळी फळे खाण्याचे टाळले नाही तर तुमची साखर दुप्पट होईल फळे खायचे असेल तर जेवणानंतर काही वेळाने तुम्ही फळे खाऊ शकता

9 प्रोटीन युक्त जेवण घ्या Health Tips  जेवणामध्ये कोशिंबीर दही दुर डाळ हिरव्या पालेभाज्या  तृणधान्ये यांचा उपयोग करा आपल्या प्लेटमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ समाविष्ट करा जास्त तेल आणि जळांना वापरू नका जास्त भाज्या जास्त तापमानामध्ये शिजू नका त्यामुळे भाज्यांमधील पौष्टिक घटकांचा नाश होतो ओहनचा वापर करत असताना तापमानाचे विशेष काळजी घ्या

10 सूर्यनमस्कार करा Health Tips तंदुरुस्त आणि आरोग्य योग्य ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार योग करा जर तुम्हाला जास्त काही करता येत नसेल तर किमान दोन-तीन सूर्यनमस्कार करा तसेच रोज सूर्यनमस्कार केल्याने शरीराच्या व्यायामाबरोबर मानसिक आरोग्य चांगले राहते आणि आपली पचनशक्ती सुद्धा चांगली आणि शरीराला कायम राहते

 11 वेळ मिळाल्यास ध्यान करा कोणत्याही वयात फिट राहण्यासाठी प्राणायाम करणे गरजेचे आहे मानसिक आरोग्य व आजारांना दूर ठेवण्यासाठी किमान 15 ते 20 मिनिटे ध्यानाने प्राणायाम करा

12 उत्तम आरोग्य साठी चांगली आंघोळ करा Health Tips आंघोळ बद्दल सांगायचे असल्यास हे हे आरोग्यासाठी उत्तम आहे खूप गरम पाण्याने आंघोळ करू नका आणि जास्त थंड पाण्याने सुद्धा आंघोळ करू नका

13 पाणी किती प्यावे Health Tips दिवसामध्ये 6 ते 8 लिटर पाणी प्यावे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाणी कमी पिऊ नये काही लोक थंडीच्या सीजन मध्ये कमी पाणी पितात किंवा जास्त गरम पाणी पितात हे अपायकारक आहे तर उन्हाळ्यात जास्त थंड पाणी पिऊ नये

14 फळांचा उपयोग करा Health Tips सकाळी आणि संध्याकाळच्या नाश्त्यात हंगामी फळे खा रात्री जेवणानंतर एक ग्लास गरम दूध प्याल्याने आरोग्यासाठी उत्तम आहे

15 अण्ण चावून घ्या Health Tips आपल्या तोंडाचे लाड अन्नपचनासाठी चांगली असते आपण जितके जास्त अन्न चावतो तितकेच लढायचे एंजाइम सामनामध्ये मिसळतील कमीत कमी एक घास 30 ते 35 वेळा चावण्याचा प्रयत्न करा

16 जमिनीवर बसूनच जेवण करा Health Tips जेव्हा आपण जमिनीवर आरामात बसून भोजन करतो तेव्हा शरीराची स्थिती नैसर्गिक असते त्यामुळे शरीराने पाचन तंत्र मजबूत होते

17 शरीराचे रात्री मालिश करा Health Tips शरीराचे मालिश केल्याने खूप रिलॅक्स होते ज्यामुळे शरीरात ऊर्जा आणि ताजपणा जाणवतो

18 साखर आणि मीठ याचा कमी वापर करा Health Tips आपण दैनंदिन जीवनामध्ये साखरेचा आणि मिठाचा खूप वापर करतो बरेचसे लोकांना साखर गोड जास्त आवडते आणि काही लोकांना खराट सुद्धा आवडते साखर आणि मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास बीपी आणि मधुमेह यासारख्या आजारांना आपण बडी पडतो म्हणून या दोन्ही गोष्टी नियंत्रणात वापर करणे आरोग्यासाठी उत्तम आहे

19 व्यसन चहा कॉफी आणि सिगारेट टाळा Health Tips शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी चहा कॉफी आणि सिगारेट चा वापर कमी करा कारण यामध्ये कॅफेन आढळते हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे त्यामुळे अशा सवयी असतील तर त्या वेळीच टाळा रात्रीचे जेवण रात्रीचे जेवण कमी घेतले पाहिजे आणि हलक्यांना घेतले पाहिजे झोपण्याच्या अगोदर तीन तास अगोदर जेवण केले पाहिजे जेवण करताना पाणी पिऊ नका जेवण करण्यापूर्वी पंधरा मिनिट पाणी घेतल्याने पचनासाठी चांगले आणि थोडे गरम पाणी घेतल्याने अधिक चांगले असते

20 आठवड्या आठवड्यातून एकदा उपवास Health Tips केल्यास उत्तम आपल्याला शरीराला शरीर शुद्धीकरणासाठी आठवड्यातून एकदा उपवास करा त्यामुळे आपल्या पचनक्रियेला आराम मिळतो जेवणानंतर रात्री शतपावली करा रात्री जेवल्यानंतर शतपावली करणे आरोग्यासाठी उत्तम आहे आणि झोपताना जर डाव्या कुशीवर झोपले तर आरोग्य साठी अतिशय उत्तम आहे

हे पण वाचा येथे क्लिक करा

Leave a Comment

x