Aadhar Card Tips आधारकार्ड हरवलंय एका SMS द्वारे आधारकार्ड करा लॉक

Aadhar Card Tips आधार कार्ड हे  नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज documents म्हणजेच डॉक्युमेंट बनले आहे. आधार कार्डचा Aadharcard जवळपास सर्व सरकारी government office काम साठी  उपयोग होतो सर्व आर्थिक व्यवहार हे आपल्या आधार कार्डशी निगडित आहेत त्यामुळे आधार कार्ड सुरक्षित राहणे safty आणि ऑनलाईन online फसवनुक यासाठी आधार कार्ड सुरक्षसतत महत्त्वाचे आहे.

तुम्ही अनेकदा आधार कार्ड हरवले जातात गैरवावर होणार नाही यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत घरबसल्या  तुमच् आधार कार्ड SMS एसएमएसद्वारे लॉक करू शकता त्यामुळे तुमचा सर्व डाटा सुरक्षित राहिला आणि ऑनलाईन फसवणूक होणार नाही

SMS एसएमएस द्वारे आधार क्रमांक लॉक कसा करायचा Aadhar card safety tips

हे आपण बघूया तुमच्या आधार कार्ड हरवले असेल आणि तुम्हाल एसएमएस द्वारे आधार क्रमांक लॉक करा

1 मेसेज मध्ये गेट ओ टी पी otp आधार क्रमांक चे चार किंवा आठ क्रमांक लिहा आणि 1947 वर पाठवा नंतर शिक्षक मेगाभरती 30 हजार पदे

2 लॉकिंग विनंती साठी या नंबर वर LOCKUID लास्ट चार किंवा आठ अंकी आधार क्रमांक आणि ओटीपी पुन्हा पाठवा सरळसेवा भरती बाबत शासनाचा मोठा निर्णय

3 त्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल जर तुम्ही तुमचा आधार क्रमांक एकदा लॉक केला असेल तर त्यानंतर तुम्ही त्याचा वापर करून कोणतीही फडताळणी करू शकत नाही.इ पण वाचा अतिवृष्टी नुकसान भरपाई लवकरच

Leave a Comment

x