Avkali Rain stay on अवकाळी पावसाचा मुक्काम किती दिवस राहणार बघा अंदाज
Avkali Rain stay on राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. तसेच अनेक जिल्ह्यामध्ये गारपीठ झाल्याची माहिती सुद्धा मिळेल मिळत आहे. पावसामुळे हरबरा गहू कांदा भाजीपाला आशा अनेक पिकांचे नुकसान झाले आहे . RTE 25%Online अर्ज करा या पावसामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे अवकाळी पावसाने Avkali Rain stay on हाता … Read more