Whatsapp New Update व्हाट्सअप वर आला कमाल फीचर

Whatsapp New Update व्हाट्सअप वर आलं कमाल फीचर

Whatsapp वर आला कमाल फीचर एकाच वेळी जोडल्या जाणार एक हजारावरून अधिक लोक. मेसेजिंग प्लॅटफॉर्म whatsapp वर लागोपाठ नवीन पिक्चर चा फायदा युजर्स न मिळत आहे आता याच्या ग्रुप मेसेजिंग सिस्टीम मध्ये मोठा बदल केला जात आहे.

Whatsapp New Update व्हाट्सअप वर आलं कमाल फीचर

आधी एकाच ग्रुप मध्ये फक्त 256 मेंबर चा समावेश केला जाऊ शकत होता. आता जास्त संख्या वाढून 512 करण्यात आली आहे. नवीन रिपोर्ट नुसार संकेत मिळत आहे की ग्रुप मेंबर ची संख्या पुन्हा एकदा वाढवली जाऊ शकते आधीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट होणार आहे.

अन्य मेसेजिंग ॲप च्या तुलनेत whatsapp ग्रुप मध्ये कमी मेंबर चा समावेश केला जाऊ शकत होता परंतु नवीन बदलानुसार हे अंतर संपणार आहे व्हाट्सअपच्या ग्रुप मध्ये 1024 मेंबर जोडले जाऊ शकतात या नवीन लिमिटची टेस्टिंग केली जात आहे याप्रमाणे एकाच वेळी हजाराहून जास्त लोकांपर्यंत पोहोचले जाऊन शकते.

Whatsapp New Update व्हाट्सअप वर आलं कमाल फीचर

तसेच युजरसाठी ग्रुप मेसेजिंगचा एक्सपिरीयन्स अधिक चांगला होणार आहे.व्हाट्सअप अपडेट ची माहिती देणारा फ्लॅट फॉर्म WABetaInfo च्या माहितीनुसार metaच्या ओनरशिप चे ॲप सध्या 512 पार्टीसिपेेंेंटट लिमिटमध्ये बदलायची टेस्टिंग केली जात आहे. आता ऍडमिनला एकाच ग्रुप मध्ये 1024 पर्यंत मेंबर्स समावेश करण्याचे मुभा दिली जाणार आहे. हे पिक्चर बीटा युजर सोबत टेस्ट केली जात आहे तसेच निवडक बीटा युजर्स ला याफिििरचचचा फायदा मिळत आहे. प्रायव्हसी देताना व्हाट्सअप ने आपल्या व्हिव्ह वन्स फीचर मध्ये बदल केला आहे.

Whatsapp New Update व्हाट्सअप वर आलं कमाल फीचर

आतापर्यंत व्ह्यू वन पिक्चर सोबत पाठवण्यात आलेले फोटोज किंवा व्हिडिओच्या स्क्रीनशॉट साठी पाठवले जात होते आता युजर्स कोणत्याही व्ह्यू वन्स मेसेज स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही हा ऑप्शन मिळणे बंद झाला आहे. अनेक ॲडव्हान्स पिक्चर चा फायदा निवडक यूजरला देताना व्हाट्सअप बिजनेस साठी एक प्रीमियम सेवेची टेस्टिंग केली जात आहे प्रीमियम सबस्क्रीप्शन सेवेचा फायदा व्हाट्सअप वर छोट्या मोठ्या बिजनेस मॅन ला होई

Leave a Comment

x