Whatsapp New Update व्हाट्सअप च नवीन भन्नाट फीचर

Whatsapp New Update व्हाट्सअप आपल्या युजरसाठी वेळोवेळी नवनवीन पिक्चर लॉन्च करीत असते. आता पुन्हा कंपनीने व्हाट्सअप युजर साठी नवे पिक्चर आणणार आहे.

Features mobile phone या पिक्चरमुळे हे ॲप वापरण्याची मज्जा आणखी वाढणार आहे सध्या पिक्चरचे बेटा व्हर्जन मध्ये टेस्टिंग केली जात आहे हे पिक्चर डेव्हलप करण्यात आलेल्या या फीचर्स मुुुळे फोटो पाठवण्यापूर्वी एडिट करता येणार आहे Whatsapp New Update शिवाय युजरला स्क्रीनवरचा फोोंडा बदलण्याचा ऑप्शन सुद्धा मिळणार आहे आणि तिसऱ्या  पिक्चर मध्ये जर कोणत्याही टॅक्स बॅकग्राऊंड बदलू शकणार आहे म्हणजे एखादा मजकूर स्पष्टपणे दिसत नसल्या त्याचा बॅकग्राऊंड चा रंग सेट केला जाऊ शकतो किंवा तो स्वतंत्रपणे हायलाईट सुद्धा केला जाऊ शकेल.

नवीन टॅक्स एडिटर सध्या डेव्हलपमेंट मध्ये असून Whatsapp New Update येणाऱ्या काही दिवसात सुद्धा ते अपडेट होऊ शकते असे कंपनीने म्हटले आहे या वरील फिचर शिवाय मेसेजिंग ॲप यूजर ना स्टेटस मध्ये ऑडिओ नोट्स तयार करण्याचा पर्याय देण्याचा विचार करत आहे आता स्टेटस मध्ये केवळ टेक्स्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करता येतात परंतु काही दिवसानंतर ऑडिओ नोटस सुद्धा शेअर करण्यास हा पर्याय आपल्याला मिळेल.

येथे पण क्लिक करा

Leave a Comment

x