आता व्हाट्सअप वर मिळणार दुकाने आणि रेस्टॉरंट ची माहिती Whatsapp new features

आता व्हाट्सअप वर मिळणार दुकाने आणि रेस्टॉरंट ची माहिती

मोबाईल म्हटला की व्हाट्सअप(Whatsapp) आणि फेसबुक हे आलेच. इन्स्टंट मेसेजिंग ॲप असलेले व्हाट्सअप स्वतःला सतत अपडेट करत असते. अशाच प्रकारचे नवीन पिक्चर नवीन वर्षात तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मिळेल.

आता व्हाट्सअप वर मिळणार दुकाने आणि रेस्टॉरंट ची माहिती Whatsapp new features

आता व्हाट्सअप(Whatsapp) द्वारे तुम्हाला हॉटेल्स खाण्याची ठिकाणे, रेस्टॉरंट्स, ग्रोसरी आणि कपड्याच्या दुकानाची माहिती मिळेल. फेसबुकच्या मालकीचे असलेले व्हाट्सअप एक नवीन फिचर(Features) घेऊन येत आहे ते तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या बिजनेस ऍक्टिव्हिटी बद्दल सांगेल. व्हाट्सअप ने सध्या शहरातील काही लोकांसाठी हे पिक्चर लॉन्च केले आहे. लवकर चे नवीन पिक्चर मोठ्याप्रमाणावर लॉन्च होणार आहे. व्हाट्सअप(Whatsapp) मुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या हॉटेल्स रेस्टॉरंट किराणा दुकान मधील तुम्हाला हवी असलेली ठिकाणी शोधू शकता आणि यासाठी तुम्हाला व्हाट्सअप मधून बाहेर पडण्याची गरज नाही.

जेव्हा हे नवीन फीचर व्हाट्सअप मध्ये आणले जाईल तेव्हा तुम्हाला व्हाट्सअप मध्ये हे पाहिल्यास तुम्हाला Business nearby नावाचा नवीन सेक्शन दिसेल या सेक्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे फिल्टरची सुविधा मिळेल येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फिल्टर करून जवळपासचे रेस्टॉरंट हॉटेल शॉपिंग कॉम्प्लेक्स इत्यादीची माहिती मिळू शकता.

आपण जर बाहेरगावी फिरण्यासाठी गेलो असेल आणि त्या ठिकाणची जर माहिती नसेल तर अशा वेळेस व्हाट्सअप ने हे आनलेले नवीन पिक्चर अत्यंत उपयोगी आहे.नवीन शहरांची आपल्याला ओळख नसते परंतु व्हाट्सअप च्या मदतीने आपल्याला जर एखादे रेस्टॉरंट आपल्या साठी शोधायचे असेल तर या फिचरचा अतिशय उपयोग होणार आहे. चला तर मित्रांनो नवीन वर्षामध्ये या नवीन फिचर ची वाट पाहूया.

See also  टेलिकॉम कपन्यांचे कॉल्स अशा प्रकारे करा बंद how to stop all company calls

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x