वजन कमी करण्याचे सोपे 8 उपाय weight loss tips

वजन कमी करण्याचे सोपे 8 उपाय

Weight loss tips लठ्ठ होण्यामागे अनेक कारणे असतात. बदलती जीवनशैली देखील कुठेतरी आजारांना आणि लठ्ठपणाला जबाबदार ठरत आहे. तर मित्रांनो जाणून घ्या वजन कमी करण्याचे साधे आणि सोपे उपाय.

वजन कमी करण्याचे सोपे 8 उपाय weight loss tips

1) प्रोटीन युक्त आहार किंवा पदार्थ जसे की डाळ, धान्य खा.शरीरात प्रोटीन ची गरज भरून निघते व भूक नियंत्रणात राहते. डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रोटीन डायट बनवून आपले वाढते वजन कमी करू शकता.

2) वजन कमी करण्यासाठी सर्वात प्राचीन पद्धत म्हणजे योग. योग तुम्हाला केवळ वजन कमी करण्यास मदत करणार नाहीत तर तुम्हाला निरोगी सुद्धा ठेवते. योग केल्यावर एक तासाने आहार घ्यावा. जेणेकरून सर्व पोषकतत्वे शरीराला मिळतील.

3) वजन कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे. पाण्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी राहते. पाण्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझम सुधारते. मेटाबॉलिझम वजन कमी करण्यास मदत करते.

4 )वजन कमी करण्यास पुरेसे झोप आवश्यक असते. झोप पूर्ण न झाल्याने आपली बॉडी ब्लॉट करू लागते म्हणजेच आपली हाडे आणि स्नायू वर जे फॅट असते ते फॅट आपलं शरीर लुज सोडू लागतं. म्हणूनच शक्य तितकी पूर्ण झोप घ्या.

5) रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्या ने शरीराची पचनक्रिया वाढते. ज्यामुळे आपलं वजन कमी करण्यास मदत होते.

6) लिंबू हे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. लिंबू मधा सोबत गरम पाण्यातून घेतल्यास चरबी कमी होते.

7) गोड खाणे टाळून आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा वापर करावा तसेच ड्रायफ्रुट्स आपले शरीर निरोगी ठेवते.काळी मिरी, जिरे,मेथी, दही हे पदार्थ सुद्धा चरबी कमी करण्यास मदत करतात. जंक फूड आणि सॉफ्ट ड्रिंक यांना आळा घाला मिठाचे प्रमाण कमी करा.

8) रोज दिवसातून एक तास तरी आपण चालले पाहिजे त्यामुळे आपल्या शरीरातून घाम निघतो.weight loss tips ज्यामुळे चरबीचे प्रमाण कमी होते.

Leave a Comment

x