कोणती फळे व्हिटॅमिन-सी ची कमतरता दूर करतात Vitamin-C

कोणती फळे विटामिन-सी ची कमतरता पूर्ण करतात जाणून घ्या.

कोरोना चा संसर्ग हा वाढतच आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शरीराला विटामिन सीआणि व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते. संत्रा मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात आहे. संत्र्या व्यतिरिक्त कोण कोणत्या फळांमध्ये विटामिन सी आहे हे जाणून घेऊ.

कोणती फळे व्हिटॅमिन-सी ची कमतरता दूर करतात Vitamin-C

1) लिंबू-लिंबाला संत्र्याचा पर्याय म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यात भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळतात.vitamin-c अनेकदा लिंबू खाल्ल्याने हाड आणि स्नायू वेदनेपासून आराम होतो.

2) मनुका-मनुका खाल्ल्याने रक्त वाढते आणि मनुकामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असतात.पाण्यात पाण्यात भिजवून सेवन केले तर कमजोरी दूर होते आपण मनक्यावर काळ मीठ लावून देखील खाऊ शकता.

3) द्राक्ष-द्राक्षामध्ये देखील भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. Vitamin-C संत्र्याप्रमाणे आपण द्राक्षांचे सेवन करू शकतात.

4) स्ट्रॉबेरी- यात विटामिन सी चे प्रमाण भरपूर प्रमाणात आढळते याचे सेवन आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.

5) ब्रोकली- हल्ली ब्रॉकली ट्रेंडिंग फुड आहे. तरुण मोठ्या जोमाने याचा वापर करतात यात विटामिन सी चे प्रमाण आढळते याचे सेवन केल्याने धोकादायक आजारांपासून सुटका होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

x