Covid-19 व्हक्सीन सर्टिफिकेट आता व्हाट्सअप द्वारे डाऊनलोड करा Vaccine Certificate

Covid-19 व्हक्सीन सर्टिफिकेट आता व्हाट्सअप द्वारे डाऊनलोड करा

कोरोना च्या संसर्गापासून बचाव करायचा असेल तर covid-19 व्हक्सीन करणे अति महत्त्वाचे आहे.Vaccine घेतल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट सुद्धा मिळते. जे खुप उपयोगी आहे.त्याचा उपयोग आपण देश-विदेशात कुठे जायचे असेल तर हे सर्टिफिकेट खूप महत्त्वाचे आहे.

Covid-19 व्हक्सीन सर्टिफिकेट आता व्हाट्सअप द्वारे डाऊनलोड करा Vaccine Certificate

आतापर्यंत covid-19 व्हक्सीन सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे cowin पोर्टल वर डाऊनलोड करत येते आणि दुसऱ्या आरोग्य सेतू ॲप वरून. परंतु आता भारत सरकारने व्हाट्सअप सोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे व्हक्सीन सर्टिफिकेट डाऊनलोड करणे अगदी सोपे झाले आहे. आता तुम्ही MyGov कोरोना हेल्प डेस्क व्हाट्सअप चॅट बोट वरून डाऊनलोड करू शकता. व्हाट्सअप द्वारे covid-19 वेक्सेन सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याची अगदी सोपी पद्धत जाणून घ्या.

1 सर्वप्रथम आपणास हा नंबर 9013151 515 Mygov कोरोना हेल्पडेस्क व्हाट्सअप नंबर तुमच्या स्मार्ट फोन मध्ये सेव करावा लागेल.

2 आता नंबर सेव झाल्यानंतर व्हाट्सअप उघडा त्यानंतर चार्ट लिस्ट मध्ये जाऊन कॉन्टॅक्ट सर्च करा कॉन्टॅक्ट मिळाल्यानंतर चॅट उघडा आणि डाउनलोड सर्टिफिकेट टाईप करा.

3 आता व्हाट्सअप चॅटबॉट रजिस्टर मोबाईल नंबर 6 अंकी ओटीपी पाठवेल ह्यानंतर चॅटबॉट covid-19 वेक्सेन सर्टिफिकेट पाठवेल तेथून ते डाऊनलोड करा.

जर व्हाट्सअप error दाखवत असेल तर तुम्ही पहिल्याप्रमाणे cowin पोर्टल आणि आरोग्य सेतू ॲप वर सुद्धा जाऊ शकता.

Leave a Comment

x