Child vaccination chart,बाळांसाठी लसीकरण का महत्वाचे

Child vaccination chart,बाळांसाठी लसीकरण का महत्वाचे, लसीकरणाची फायदे, लसीकरण किती वर्षेपर्यंत करावे,

लसीकरण vaccination for all child किती वर्षेपर्यंत करावे हा बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच न देणे आवश्यक असते. ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण हे मोफत दिले जाते तसेच प्राथमिक उपकेंद्रांमध्ये सुद्धा लसीकरण होते.बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रामुख्याने हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे. लसमध्ये खुद्दा त्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धवट मेलेले जं तू असतात किंवा त्या जंतूंचा अंश असतो ही लस शरीरात गेले की त्यात जंतू मुळे होणारे आजार विरोधी अँटिबॉडी तयार करते. बाळांसाठी लसीकरण का महत्वाचे, लसीकरणाची फायदे,लसीकरण किती वर्षेपर्यंत करावे,child vaccination chart. लसीत सबळ जन्तु नसल्याने रोग तर होतच नाही पण रोगजंतू बरोबर लढण्याचा अनुभव प्राप्त होतो. प्राथमिक लसीकरण एक वर्ष पूर्ण होण्या अगोदर होणे गरजेचे असते. लहान मुलांना घातक असलेले 6 रोग आहेत.

Cricket Information in Marathi – About Cricket in Hindi

लसीकरण vaccination for all child

घटसर्प गोवर,डांग्या खोकला धनुर्वात क्षयरोग पोलिओ हे आजार रोग प्रतिबंधक लस दिल्याने टाळता येतात.सरकारी लस सर्व मुलांना मोफत उपलब्ध आहेत आरोग्य केंद्रात लसीकरणाचे वेळापत्रक आणि माहिती मिळते. प्रत्येक लसीचे वेळापत्रक आणि लसीच्या वेळेला आरोग्य कर्मचारी व डॉक्टर सांगतील नीट समजून त्याप्रमाणे काळजी घ्या.काही लस (vaccination for all child) दिल्यानंतर सोमय ताप येतो त्याने काळजीचे कारण नाही. शंका असल्यास आरोग्य सेवकांना किंवा डॉक्टरांना विचारा. सर्व लसी विशिष्ट थंड तापमानात ठेवावे लागतात, नाही तर लसीचा परीणाम जाणवणार नाही लसी बद्दल शंका वाटत असेल तर आरोग्य सेवक डॉक्टर यांच्याशी चर्चा करा. एखादीला घ्यायला उशीर झाला तर आरोग्य सेवक किंवा आरोग्य सेविका यांना विचारा ते तुम्हाला लगेच कधी घेता येईल हे सांगतील. लसीकरणावर मुलांना अ जीवनसत्त्वाचा डोस दिला जातो हा दर सहा महिन्यांनी घ्यायचा असतो. वेळापत्रकामुळे तो सहा महिने एक वर्ष दीड वर्ष यावेळी दिला जातो. अ जीवनसत्त्व यामुळे बालकांच्या डोळे निरोगी राहतात. आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

लहान मुलांमधील लठ्ठपणा,लठ्ठपणा का वाढतो, पालकांनी काय करावे

बीसीजी

बीसीजी क्षय रोगापासून बचाव करण्यासाठी बीसीजी हि लस दिली जाते ही डाव्या खांद्यावर कातडी मध्ये ठेवतात. ही लस vaccination for all child जन्मल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दिले जाते. काही कारणास्तव लस दिले गेले नाही तर तीन-चार महिन्यापर्यंत टोचून घ्यावी. लस टोचल्याजागी पंधरा दिवसांनी छोटी पूड तयार होते चार ते सहा आठवड्यात हे पुड भरून येऊन बीसीजी पुड तयार होते या जखमेवर कुठले औषध लावू नये बीसीजी दिल्यानंतर त्याच दिवशी आंघोळ घालू नये. तसेच एक दिवस ती जागा धुवू नये किंवा शेकू नये. काही मुलांना बीसीजी लस टोचल्यावर त्या बाजूच्या काखेत गाठी येतात.गाठी दुखत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. धोक्यांना असेल तर तीन महिन्यात गाठी आपोआप मीटतात. तीन महिन्यात गाठी बऱ्याच न झाल्या तर क्षय रोगा विरोधी औषध वापरावे लागते परंतु याबाबत डॉक्टरी सल्ला आवश्यक असतो.

स्तनपानाचे फायदे, स्तनपान किती वेळा करावे

त्रिगुणी लस

vaccination for all child त्रिगुणी मध्ये डांग्या खोकला घटसर्प,धनुर्वात या तिन्हींचा समावेश असतो. त्रिगुणी लस वयाच्या तिसऱ्या महिन्यानंतर प्रत्येक महिन्यात एकदा याप्रमाणे तीन वेळा टोचतात. लस दिल्या नंतर एक दिवस ताप येतो .संपूर्ण प्रतिकारशक्ती येण्यासाठी येणार महा पहिले तीन व नंतरचे बूस्टर डोस जरुरीचे असतात. शक्यतो पहिल्या दोन इंजेक्शन मधील अंतर दोन महिन्यांहून अधिक असू नये.

पोलिओ Polio Vaccination

बाळाला जन्मल्यानंतर एक ते दोन दिवसात पोलिओ द्यावा लागतो. हे डोस लाल रंगाचे असतात.नंतरचे डोस त्रिकोणी लसीच्या बरोबरीने मुलांना तोंडाने ते देतात. पोलिओनंतर अर्धा तास गरम पाणी गरम दूध पिऊ नये. त्रिगुणी लस व पोलिओ डोस मध्ये शक्ती उष्णतेमुळे नाहीशी होते यासाठी या लसीचा शीतकपाटात (रेफ्रिजरेटर) ठेवावे लागतात. रेफ्रिजरेटर थंडावत न ठेवलेले डोस देऊन न देण्यासारखे आहे. त्यासाठी डॉक्टरांकडे आरोग्य केंद्रांमध्ये मुलांना डोस दिले जातात. त्याठिकाणी चालू असते तेथील शीतकपाट असायला पाहिजे संपूर्ण देशामध्ये पल्स पोलिओ अभियान राबविण्यासाठी झिरो ते पाच वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस दिले जातात.

गोवर

गोवर हा साधा आजार असला तरी अशक्त किंवा कुपोषित मुलांमध्ये तो जीवघेणा आजार ठरू शकतो. अशा मुलांमध्ये गोवर नंतर निमोनिया, छातीत कफ होणे किंवा दबलेला क्षयरोगाचा आजार उफाळून येऊ शकतो. कित्येकदा या आजारानंतर हवा रक्त आव लागते त्यामुळे मुळात सौम्य कुपोषित असल्यामुळे जास्तच कुपोषित होतात म्हणून गोवरची लस महत्त्वाचे आहे. बाळाला नव्या महिन्यामध्ये एक गोवर चे इंजेक्शन व पंधराव्या महिन्यात किंवा दीड वर्ष पूर्ण झाल्यानंतर बुस्टर इंजेक्शन द्यावे लागते. गोवर लस नंतर ताप किंवा गाठ येत नाही. हे इंजेक्शन त्वचेखाली देतात. vaccination for all child

द्विगुणी लस

यामध्ये फक्त घटसर्प धनुर्वात प्रतिबंधक लस असते यात डांग्या खोकल्यावर विरुद्ध नसते.कारण 4 वर्षानंतर खोकला होण्याची शक्यता कमी असते. 4 वर्षा साठी द्विगुणी लसीचे चे इंजेक्शन व पोलिओ दिस देतात. काही कारणाने मुलाला तिसर्‍या वर्षापर्यंत कुठलीच लस दिलेली नसेल तर प्रत्येक महिन्याची द्विगुणी लसीचीही इंजेक्शन व पोलिओ डोस द्यावेत एका वर्षांनी दोन्हीच्या पोस्टर व पाचव्या वर्षी दुसरा गोष्ट दोष द्यावा. सन 1985 मध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला.

बालकांमधील लसीकरणद्वारे vaccination for all child प्रतिबंधक करता येणाऱ्या आजारांच्या प्रमाणात या आजारांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी नियमित लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. लसीकरण चे काही विशेष वैशिष्ट्य आहेत. प्रतिबंध करता येणारे लहान मुलांचे बालकांचे लसीकरण. गरोदर मातासाठी गरोदर मातांचे लसीकरण. नियोजन सत्रांमध्ये लसीकरण करणे. क्षमता टिकवण्यासाठी लसीचे व्यवस्थापन करण्यात येते. लसीकरण सुरक्षितता वाढविण्यासाठी सर्व जिल्हे व महानगरपालिका यांना पुरवठा करण्यात येऊन व्यस्थापन पाहिले जाते.Child vaccination chart
जैव वैद्यकीय कचऱ्याचे सुरक्षित विल्हेवाट लावण्यात येते. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे यांचे लसीकरणाबाबत प्रशिक्षण घेण्यात येते. लसीकरणानंतर होणाऱ्या विपरीत प्रतिक्रियांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा व राज्य स्तरावर अन्वेषण समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहेत. नियमित लसीकरण कार्यक्रम केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राबविण्यात येतो. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे दिलेल्या लसीकरणाचे वेळापत्रक यांचा वापर केला जातो. आरोग्य संस्था व बाह्य संपर्काच्या ठिकाणी ठराविक दिवशी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येते. लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी लसीचे वाहतूक करताना त्याच्याकडे गुणवत्ता बाधित ठेवले जाते.

आरोग्य व कर्मचारी त्यांच्या कार्यक्षेत्र मध्ये असणाऱ्या पण त्याची नोंद लसीकरण रजिस्टर मध्ये करतात.लसी प्रशिक्षण कर्मचाऱ्यांकडून लाभार्थ्यांना विनामूल्य पुरविल्या जातात. लसीचीही गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर, डिफ्रिजर रिटर्न, कोल्ड बॉक्स आणि फ्रिझर्स चा उपकरणाचा वापर केला जातो. लसीकरण म्हणजे लहान बाळांसाठी आरोग्य वरदान आहे. यासाठी प्रत्येक लहान मुलांचे लसीकरण करणे हे पालकांचे आद्य कर्तव्य ठरते त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून प्रत्येक पालकांनी लहान मुलांचे लसीकरण करून घेणे आवश्यक ठरते.

आमच्या अन्य ब्लॉग्सला सुद्धा भेट द्या

योगा

शेतकरी

Leave a Comment

x