रात्रीला तुळशीची पाने पाण्यात भिजवा आणि सकाळी प्या जाणून घ्या फायदे Tulas

रात्री पाण्यात तुळशीचे पाने भिजवा आणि सकाळी प्या, जाणून घ्या आश्चर्य कारक फायदे.

Tulas तुळस ही अतीशय पवित्र मानले जाते. घरात तुळशीचे रोपटे ठेवल्याने नकारात्मकता दूर होते तसेच कुटुंबात आनंद आणि समृद्धीचे वातावरण तयार होते. तुळस या वनस्पतीचे महत्त्व जितके धार्मिकदृष्ट्या आहे, तितकेच आयुर्वेदात सुद्धा आहे.

1)दररोज सकाळी तुळशीचे पाने भिजवलेले पाणी पिल्याने तुम्ही तणावमुक्त राहू शकता कारण तूलस मध्ये हार्मोन्स कॉर्टिसॉल असते.ज्यामुळे ताण कमी होतो तुळशीचे पाणी पिल्याने चिंता आणि नैराश्य कमी होते.
2) तुळस Tulas ही दमा आणि सर्दी आजारासाठी रामबाण उपाय मानले जाते. तुळशीमध्ये कफ पाडणारे औषध प्रतिजैविकआणि इमनोमोडायलेरीचे गुणधर्म असल्यामुळे तसेच दम्याच्या आजारावर सुद्धा गुणकारी आहे.
3) तुळशीच्या पाण्याचे पाणी पिल्याने शरीराची चयापचय मजबूत होते ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते म्हणजेच ब्लड शुगर च्या रुग्णांसाठी तुळशीची पाने हे अत्यंत फायदेशीर आहे.
४) वजन कमी करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी वापरतो पण काही फायदा होत नाही पण तुळशी Tulas हे असे औषध आहे की जे वजन कमी करण्यास उपयुक्त मानले जाते. तुळशीचे पाणी पिण्यास सुरुवात केल्यास वजन ही कमी होऊ शकते.
५) जर आपल्याला बऱ्याचदा ऍसिडिटी गॅस आणि अपचन यासारख्या समस्या होत असतील तर तुळशीच्या पानांचा रस नियमित सेवन केल्यास बराच आराम मिळतो.
6) मुख दुर्गंधीचा त्रास ही तुळशीच्या पानांनी नाहीसा होतो जर तुम्ही दररोज सकाळी तुळशीचे Tulas पाणी रिकाम्यापोटी खाल्ले तर ते तोंडातील बॅक्टेरिया काढून टाकतात आणि तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास दूर करतात.

Leave a Comment

x