Talathi Bharti 2023 तलाठी भरती प्रक्रिया या तारखेपासून सुरू होणार

Talathi Bharti 2023 राज्य शासनाकडून नुकतीच तलाठी भरतीसाठी भरतीचे घोषणा झाली असून तलाठी पदासाठी तब्बल 4122 जागांसाठी मेगा भरती होणार आहे.

ही भरती शहरातील विविध तलाठी जागांसाठी घेण्यात येणार आहे जिल्हा प्रमाणे झोन प्रमाणे भरती होणार असल्याच्ल्य जागांची माहिती नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे. मात्र अजूनही भरती प्रक्रिया सुरु झालेले नाही.

महाराष्ट्रात तलाठी भरती प्रक्रिया maharashtra talathi bharti 2023 संबंधात महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया  सुरू होणार असल्याचा म्हटले आहे. संबंधित तलाठी भरती प्रक्रियेसाठी पदानुसार बारावी आणि ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना मराठी हिंदी इंग्रजी विषयाचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.

अंगणवाडी सेविका भरती 2023

ही भरती प्रक्रिया  एकूण 4122 जागांसाठी असून शैक्षणिक पात्र ता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्ती उमेदवारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे.

तलाठी भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा Age limit

या पदासाठी अर्ज करणार्‍या इच्छुक उमेदवारांचे वय हे 18 ते 38 दरम्यान असणे आवश्यक आहे तसेच एससी एसटी पीडब्ल्यूडी ओबीसी  उमेदवारांसाठी वयात सूट देण्यात येणार आहे

अर्ज करण्याची पद्धत Talathi bharti apply online

अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे उमेदवारांचा स्वतःचा ईमेल आयडी असने आवश्यक आहे अर्ज योग्यरित्या केल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे. अर्जाची प्रत आपल्या ई-मेल आयडीवर प्राप्त होईल सदर अर्जाची प्रार मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जासोबत उपस्थित असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे Talathi bharti 2023 documents

दहावी बारावी पदवी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रात शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला ओळखपत्र पासपोर्ट साईज फोटो इथे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे भारती प्रक्रिया ही 15 मार्चपासून सुरू होणार आहे.

हे पण वाचा

Leave a Comment

x