उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे फायदे Benefits Coconut water

उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिण्याचे फायदे Coconut water नारळामध्ये एंटीऑक्सीडेंट,अमिनो ऍसिड,एन्झा माईन्स, विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात अतिसाराचा त्रास होतो कारण या हवामानात पाण्याची कमतरता होन साहजिकच आहे.कमतरता होऊ नये यासाठी आपण नारळाचे पाणी प्यावे. जेणेकरून आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ नये. उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे फायदे Benefits Coconut water 1)शरीरात पाण्याअभावी उलट्या अतिसार … Read more

x