घरगुती गॅस सिलेंडर वर पुन्हा सबसिडी Gas Cylinder Subsidy
घरगुती गॅस सिलेंडर वर पुन्हा सबसिडी सर्वांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे जर तुम्ही एलपीजी गॅस युज करत असाल तर आपल्याला आपल्या खात्यामध्ये एलपीजी सबसिडी आता खात्यात येऊ लागली आहे. पुर्वीही एलपीजी सबसिडी Gas Cylinder Subsidy येत होती. परंतु अनेक ग्राहकांच्या खात्यात सबसिडी येत नसल्याची तक्रार मिळत होती. आता पुन्हा सबसिडी सुरू झाल्या नंतर तक्रारी … Read more