Whatsapp New Update व्हाट्सअप च नवीन भन्नाट फीचर

Whatsapp New Update व्हाट्सअप आपल्या युजरसाठी वेळोवेळी नवनवीन पिक्चर लॉन्च करीत असते. आता पुन्हा कंपनीने व्हाट्सअप युजर साठी नवे पिक्चर आणणार आहे. Features mobile phone या पिक्चरमुळे हे ॲप वापरण्याची मज्जा आणखी वाढणार आहे सध्या पिक्चरचे बेटा व्हर्जन मध्ये टेस्टिंग केली जात आहे हे पिक्चर डेव्हलप करण्यात आलेल्या या फीचर्स मुुुळे फोटो पाठवण्यापूर्वी एडिट करता … Read more

x