डोळ्यांची अशी घ्यावी काळजी,eye care

डोळ्यांची अशी घ्यावी काळजी डोळ्यात कचरा जाणे डोळ्यात कचरा गेला की डोळे चोडू नका. प्रथम डोळे धुवा जर कचरा निघाला नाही तर कचरा कापसाने काढावा या उपायाने कचरा निघत नसेल तर आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांकडून कचरा काढून घ्या व योग्य ते उपचार करून घ्या. डोळे येणे डोळे येणे हा एक संसर्गजन्य रोग आहे. डोळे लाल … Read more

x