कर्मचाऱ्यांना पीएफ कधी काढता येतो?जाणून घ्या.Provident Fund Withdrawal
कर्मचाऱ्यांना पीएफ कधी काढता येतो?जाणून घ्या. सरकारी किंवा खाजगी कर्मचारी(employee) यांच्या वेतना मधून दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम कपात होते. ती रक्कम तुमच्या पीएफ(provident fund) खात्यांमध्ये जमा करण्यात येते. ही रक्कम तुमच्या हक्काची असते. अडचणीच्या काळात तुम्ही तुमची पीएफची रक्कम काढू शकता. कर्मचाऱ्यांना पीएफ कधी काढता येतो?जाणून घ्या.Provident Fund Withdrawal मात्र ही रक्कम काढताना शासनाने … Read more