डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना Dr B.R.Ambedkar krushi swalamban yojana
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राज्यात ही योजना 5 जानेवारी 2017 रोजी राज्यातील अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना Dr B.R.Ambedkar krushi swalamban yojana या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंप संच, जुनी विहीर दुरुस्ती, सूक्ष्म सिंचन संच, नवीन … Read more