डोकेदुखी, अर्धडोकेदुखी वर रामबाण उपाय Dokedukhi

डोकेदुखी,अर्ध डोकेदुखी वर रामबाण उपाय. डोकेदुखीची समस्या सर्वांसाठीच आहे.डोके दुखले की आपण औषधांचा वापर करतो. पण सततच्या डोकेदुखीवर आपण किती गोळ्या घेणार.तीव्र डोकेदुखी वर आयुर्वेदामध्ये अनेक उपाय आहेत.आयुर्वेदामध्ये तुळस या वनस्पतीला गुणकारी मानले जाते.तुळस सर्वत्र उपलब्ध असते तुळशीच्या पानांमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे अनेक समस्या दूर होतात.डोकेदुखी या समस्यावर सुद्धा तुळस गुणकारी ठरली आहे. डोकेदुखी, अर्धडोकेदुखी वर … Read more

x