बाल आरोग्य Child Health in marathi

बाल आरोग्य आपल्या देशात बालमृत्यूचे प्रमाण जास्त आहे. यात बाळ जन्मताना पुरेशी काळजी न घेणे, बाळाचे वजन कमी होणे, जंतुदोष, निमोनिया हे प्रमुख प्रकार आहेत बालकांच्या आरोग्यावर जर नियमित नेहमीच लक्ष दिले तर हे प्रमाण कमी होऊ शकते. यासाठी बालकांची निगा कशी घ्यायची, बालकांचा पोषण आहार, बालकांचे लसीकरण, कुपोषण ,बालकांचे आजार, जन्मलेल्या बाळाचे काळजी, बालसंगोपन, … Read more

x