Teacher Recruitment 2023 खुशखबर राज्यात 30 हजार शिक्षकांची मेगाभरती होणार

Teacher Recruitment 2023 जे विद्यार्थी सरकारी नोकरीच्याgovernment job प्रतीक्षेत आहेत किंवा शिक्षक भरतीच्या teacher bharti  प्रतीक्षत असणाऱ्या उमेदवारांसाठी आता आनंदाची बातमी आहे ती म्हणजे राज्यात  पुढील दोन महिन्यात 30000 शिक्षकांची भरती होणार आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन girish mahajan यांनी याबाबतची माहिती सभागृहामध्ये assembly दिली. Teacher Recruitment 2023 भरतीबाबतची तयारी सुरू असून लवकरच सविस्तर … Read more

x