कोविड 19 लसीकरणाला घाबरत असाल तर जाणूनच घ्या लसीकरणाची 5 फायदे Covid 19 Vaccination

कोविड-19 लसीकरणाला घाबरत असाल तर जाणूनच घ्या लसीकरणाचे 5 फायदे कोरोना वायरस च्या दुसऱ्या स्ट्रेन ने थैमान मांडला आहे. कोरोनाव्हायरस चा प्रभाव पूर्वी पेक्षा जास्त वेगाने घराघरात जाऊन पोहोचला आहे. कोरोना ला रोखायचे असेल तर व्हक्सीन लावून घेणे हाच एक उपाय किंवा पर्याय आपल्यासमोर आहे.Covid 19 Vaccination व्हक्सीन बद्दल अनेक समज गैरसमज असतील,सुरक्षितेसाठी व्हक्सीन घेणे … Read more

x