कोरोना ची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक.. अशी घ्यावी काळजी Coronavirus
कोरोना ची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक अशा वेळी कोणती काळजी/दक्षता घ्यावी. Coronavirus सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे.दुसरी लाट ओसरण्याचे संकेत दिले असले तरी, सर्वांना तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागणार आहे.तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया बालरोगतज्ञ यांनी दिली आहे. कोरोना च्या पहिल्या लाटेचे आणि दुसऱ्या लाटेची लक्षणे वेगवेगळे आहेत.अशातच … Read more