कोरोना ची तिसरी लाट कुठल्या महिन्यात येणार? Corona lat-3
कोरोना ची तिसरी लाट कुठल्या महिन्यात येणार? Covid 19 कोरोना चा वाढता प्रभाव ओसरत असून देशात कोरोना रुग्ण संख्येत चांगलेच घाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी प्रत्येक राज्याकडून अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु अनलॉक दरम्यान लोकांनी गाफिल न राहत कोरोना चे सर्व नियम पाळावेत. शिवाय लसीकरण करून घ्यावे. कारण संकेतानुसार कोरोना ची तिसरी … Read more