बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड UIDAI चा उपक्रम New Born Baby Aadhar Card
बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड सध्याच्या काळात अगदी जवळपास प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आधार कार्ड अनिवार्य गोष्ट आहे. बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड UIDAI चा उपक्रम New Born Baby Aadhar Card शैक्षणिक व व्यावसायिक कामासाठी,बँक मध्ये सुद्धा आधार कार्ड महत्त्वाचे आहे. आतापर्यंत नवजात बालकाचा आधार कार्ड तयार करत नव्हते कारण वयानुसार बायोमेट्रिक बदल होत … Read more