कांजण्या(चिकन पॉक्स),कोणाला होतो,लक्षणे, उपचार व उपाययोजना,chickenpox

कांजण्या ( चिकन पॉक्स) काजण्या हा व्हेरीसल्ला झोस्टर या विषाणू पासून होणारा संसर्गजन्य रोग आहे. इंग्रजी भाषेत चिकन पॉक्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या या रोगाची लागण सामान्यता लहान मुलांना सर्वाधिक होते. पण जर लहानपणी हा रोग झाला नसेल तर मोठ्या व्यक्तींना देखील याची लागण होण्याची शक्यता असते. हा आजार एकदा येऊन गेला की पुन्हा होत नाही. … Read more

x