फळांचे औषधी उपयोग Use of Fruits in marathi
फळांचे औषधी उपयोग रोजच्या दैनंदिनी मध्ये आपण आहारामध्ये फळांचा समावेश करीत असतो. फळांमध्ये काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात. प्रत्येक मोसमामध्ये आलेले फळ खाणे हे शरीरासाठी अतिशय उपयुक्त असते. कोणत्या फळांमध्ये कोणते गुणधर्म असतात हे सुद्धा आपण जाणून घेऊया. आंबा, केळी, पपई, चिंच, चिकू, मोसंबी,स्ट्रॉबेरी, अंजीर, आवळा,ड्राक्षे, लिंबू जांभूळ, डाळिंब, बोरे अशा … Read more