पाठदुखी उपाय,backache in marathi,backpain

पाठ दुखीवर सोपा उपाय पाठ दुखी चा उपचार खूप सोपा आणि सरळ आहे. आपण त्याला गुंतागुंतीचा बनवतो.त्याचे प्रमुख कारणे म्हणजे पाठ दुखी अंगावर काढणे. सतत केवळ वेदनाशामक गोळ्या घेऊन काम करणे. डॉक्टरांचा सल्ला न घेता देशी इलाज करत बसणे. उदाहरणार्थ मान,पाठ मोडून घेणे, मान्यवर लाटणे फिरवणे, पाठीला दोर बांधून झटका मारणे इत्यादी असे केले तर … Read more

x