अष्टविनायक दर्शन कसे करावे Ashtavinayak Ganpati Darshan

अष्टविनायक दर्शन कसे करावे गणपती म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. अष्टविनायकाचे दर्शन म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या आठ प्राचीन पवित्र गणपतीच्या मंदिराचे दर्शन घेणे होय. हे मंदिर रांजणगाव, मोरगाव,थेऊर,लेण्याद्री,ओझर,सिद्धटेक पाली,महाड येथे वसलेले असून यापैकी पाच अष्टविनायक मंदिर हे पुणे जिल्ह्यात असून उरलेले दोन रायगड जिल्हा मध्ये स्थित आहे. अष्टविनायक दर्शन कसे करावे?Ashtavinayak Ganpati Darshan … Read more

x