Anganwadi Sevika Recruitment 2023 अंगणवाडी सेविका 20 हजार पदांच्या भरतीला मान्यता

Anganwadi Sevika Recruitment 2023 अंगणवाडी सेविका भरती 2023 ला शासनातर्फे मान्यता मिळाली असून 20 हजार पेक्षा अधिक जागा भरल्या जाणार आहेत. तुमच्या घरामध्ये शिक्षण घेतलेले महिला असेल तर आता लवकरच अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या वीस हजार पेक्षा अधिक जागांच्या भरतीला मान्यता मिळाली असून भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे. अंगणवाडी सेविकेचे भरती लवकर … Read more

x