Agriculture Supervior Recruitment 2023 कृषी पर्यवेक्षक पदाच्या 677 जागा

Agriculture Supervior Recruitment 2023 महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक नागपूर पुणे ठाणे अमरावती औरंगाबाद लातूर नाशिक यांच्या आस्थापनेवरील कृषी पर्यवेक्षक पदाच्या रिक्त असलेल्या 677 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषी सहाय्यक गट क या पदावर दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेल्या … Read more

x