Ration Card Update देशातील लाखो रेशन कार्ड होणार बंद
Ration Card Update देशातील लाखो रेशन कार्ड होणार बंद देशातील लाखो रेशन कार्ड Ration Card Update म्हणजे शिधापत्रिका Ration card बंद होण्याच्या मार्गावर आहे. देशातील काही शिधापत्रिकाधारक चुकीच्या मार्गाने स्वस्त धान्यचा लाभ घेत असल्याचे केंद्र शासनाच्या निदर्शनास आले आहे. देशातील तब्बल 10 लाखाहून अधिक रेशन कार्ड Ration card रद्द केल्या जाणार असून त्यांच्याकडून रेशनचे महसूल … Read more