उन्हाळ्यात पित्त(ऍसिडिटी) वर उपाय Acidity

उन्हाळ्यात वाढते पित्त (ऍसिडिटी) वर उपाय सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला आहे. प्रत्येकाने आपले आरोग्य आणि स्वास्थ्य बद्दल अधिक जागृत राहणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे दाह आणि पित्त Acidity असे त्रास प्रामुख्याने उन्हाळ्यात होतात. पित्ताची लक्षणे- छातीत जळजळ, तोंड येणे आणि दाह. शरीरात जी उष्णता वाढते तेव्हा आपल शरीर उच्चतम पातळीवर आम्ल निर्मिती करतात. हे वाढते … Read more

x