अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर 11 th Admission First Merit List declared

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर अकरावी(11th) प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी दिनांक 27 तारखेला जाहीर झालेले आहे.अकरावी प्रवेशासाठी शिक्षण संचालनालयाकडून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात असलेल्या अकरावीची ऑनलाइन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर 11 th Admission First Merit List … Read more

x