दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच SSC HSC Board Exam Offline

दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर एक महत्वाची बातमी ती म्हणजे परीक्षेबाबत मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. जरी शाळा, महाविद्यालय बंद असले तरी परीक्षांची तयारी जोमाने करा कारण दहावी बारावीच्या परीक्षा बोर्डाने यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत त्यात सध्या तरी कोणताही बदल झालेला नाही. दहावी-बारावीची परीक्षा … Read more

x