होम आयसोलेशन मध्ये कोरोना रुग्णांनी कशा प्रकारे उपचार घ्यावा Home Quarantine Treatment

होम आयसोलेशन मध्ये कोरोना रुग्णांनी कशाप्रकारे उपचार घ्यावा कोरोनाव्हायरस चा उद्रेक पुन्हा देशभरात सुरू असून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोना ची नवीन लक्षणे समोर येत आहेत. देशात दररोज वाढत असलेल्या रुग्ण संख्या मुळे उपचारासाठी रुग्णालयांमध्ये बेड मिळणे अवघड झाले आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून सुद्धा रुग्ण संख्या च्या वाढत्या प्रमाणामुळे रूग्णांवर उपचार करणे कठीण … Read more

x