पाण्याद्वारे पसरणारे आजार व प्रतिबंधत्मक उपाय diarrhea jaundice cholera leptopyrolysis
पाण्याद्वारे पसरणारे आजार अतिसार हा प्रकारच्या विषाणू, जिवाणू तसेच इतर परजीवींमुळे आजार होतो. कालरा- व्हिब्रिओ कॉलरा विशिष्ट जीवाणूंमुळे होतो प्रथम जुलाब सुरू होतात व त्यानंतर उलट्याही होतात. कॉलरा मध्ये पाण्यासारखे किंवा भाताच्या पेजेस सारखे पातळ जुलाब होतात. ह्या आजारांमध्ये निर्जलीकरण अत्यंत वेगात होते. गॅस्ट्रो हा आजार वेगवेगळ्या प्रकारचा जीवाणू व विषाणू मुळे होतो या आजारात … Read more