Weather Update पाच दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस सुरू आहे त्यानंतर आता पुन्हा आगामी पाच दिवस जिल्ह्यात हलका अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने weather department वर्तवलेले आहे. भारतीय हवामान खात्याने 21 एप्रिल रोजी  पाच दिवस हवामान अंदाजानुसार जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये 21 ते 25 दरम्यान तुरळक आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 21 … Read more

x