स्वच्छता आणि आरोग्य hand wash benefits

स्वच्छता आणि आरोग्य व्यक्तिगत स्वच्छता आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वच्छतेवर बहुतांशी आपले आरोग्य अवलंबून असते.रोग शारीरिक स्वच्छता न पाळल्यामुळे निर्माण होतात.परजीवी जंतू खरूज, फोड, दात किडणे,अतिसार हे विकार व्यक्तिगत स्वच्छता न पाडल्यामुळे होतात.व्यक्तीने स्वच्छतेचे जर पालन केले तर हे रोग आपल्याला टाळता येऊ शकतात. तोंडाची स्वच्छता दात घासण्यासाठी दातांचे मऊ पावडर आणि … Read more

x