SSC Recruitment 2022 स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC) मार्फत विविध पदांच्या 990 जागा

SSC Recruitment 2022 स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या विविध पदाच्या 990 जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील एकूण 990 जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भारतीय हवामान विभाग परीक्षा 2022 या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या 990 जागा

वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून पहावे

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

तारीख दिनांक 18 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील अर्ज करण्याची तारीख 30.9. 2022 पासून ते 18. 10.2022 पर्यंत राहील.

मुळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

x