SSC MTS Recruitment 2023 स्टाफ सिलेक्शन कमिशन मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या एकूण 11409 जागा

SSC MTS Recruitment 2023 स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत मल्टी टास्किंग स्टाफ MTS पदाच्या हे 11409 जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

सदर जाहिराती दिलेल्या पदांनुसार पात्रता दाराक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे पात्रता धारक उमेदवार 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतील.SSC MTS Recruitment 2023 एमटीएस MTS पदाच्या 11409 जागा उमेदवार किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करू शकता

अर्धा करण्यासाठी आणि मूळ जाहिरात पाहण्यासाठी या ssc.nic.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या SSC MTS Recruitment 2023

Leave a Comment

x