घराच्या छतावर सोलर पॅनल बसवा आणि वीस वर्षापर्यंत फुकटात वीज मिळवा Solar Rooftop Yojana

घराच्या छतावर सोलर पॅनल बसवा आणि वीस वर्षापर्यंत फुकटात वीज मिळवा

विजेचा सतत वापर वाढल्याने दरातही वाढ होत आहे इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.सर्व सामान्य जनतेला फटका बसत आहे अशा परिस्थितीत आता कमी खर्चात घराच्या छतावर जर तुम्ही सोलर पॅनल बसू शकलात तर तुम्हाला वीज मोफत वीज मिळेल.

घराच्या छतावर सोलर पॅनल बसवा आणि वीस वर्षापर्यंत फुकटात वीज मिळवा Solar Rooftop Yojana

मोफत वीज हवी असेल तर सोलर पॅनल Solar Rooftop Yojana बसवण्यासाठी सरकार सुद्धा मदत सहकार्य करत आहे. भारत सरकार द्वारे सोलार रूफटॉप सबसिडी योजना देण्यात येत आहे. सोलर घरावर बसवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ही योजना आहे.सोलार रूफटॉप दारे केंद्र सरकार देशात अक्षय ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देत आहे. यासाठी केंद्र सरकार ग्राहकांना सबसिडी सुद्धा देत आहे. जर तुम्ही घराच्या छतावर सोलर रुफटोप बसवून विजेचा वापर केला तर विजेचा खर्च 30 ते 50 टक्क्यांनी कमी करू शकता.सोलरटॉप 25 वर्षांसाठी ऊर्जा पुरवेल आणि सोलार रूफतोप Solar Rooftop Yojana सबसिडी योजनेत खर्च पाच ते सहा वर्षांत दिला जाईल. त्यानंतर तुम्हाला पुढील वर्षे सोलर विजेचा लाभ मोफत मिळेल

सोलर पॅनल साठी किती जागा लागते किंवा पाहिजे?

सोलर पॅनल बसवण्यासाठी जास्त जागा लागत नाही एक किलोवॅट सौर ऊर्जेसाठी दहा चौरस मीटर जागा लागते. केंद्र सरकार 3 kv पर्यंतच्या सोलर प्लांट वर 40 टक्के अनुदान देते आणि 3 kv नंतर 10 kv पर्यंत 20 टक्के अनुदान देते.सोलार रुफटॉप सबसिडी Solar Rooftop Yojana योजनेसाठी तुम्ही वीज वितरण कंपनीच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही mnre.gov. in या वेबसाईटला भेट देऊ शकता सोलर पॅनल मध्ये विजेचे प्रदूषण कमी होण्यासोबतच पैशाची बचत होते

असा करा ऑनलाईन अर्ज?

1 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी solarrooftop. gov. in या साईटवर जा
2 आता होमपेजवर सोलर Roofing यासाठी अर्जा वर क्लिक करा
3 यानंतर ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला तुमच्या राज्याच्या लिंक वर क्लिक करावे लागेल
4 आता तुमच्यासमोर सोलर रूप आपलिकेशन चे पेज ओपन होईल
5 यामध्ये सर्व अर्ज भरून सबमिट करा अशाप्रकारे तुम्हाला सोलार रूफटॉप योजनेचा लाभ घेता येईल

Leave a Comment

x