स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम हे काम करा.
स्मार्टफोन चोरीला जाण्याची घटना कोणाच्या ही बाबतीत घडू शकते जर तुमच्या बाबतीत असे घडले तर घाबरून जाऊ नका. स्मार्टफोन परत मिळणे फार कठीण असते परंतु काही कामे आपण तत्पर केली तर अनुचित प्रकार घडणार नाही,नुकसान होणार नाही यासाठी आपण खबरदारी घेणे आवश्यक असते. सर्व प्रथम ही कामे केली तर नुकसान होणार नाही.
स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम हे काम करा Smartphone
Smartphone स्मार्टफोन जर आपला चोरीला जात असेल तर सर्वप्रथम आपण आपले सिम ब्लॉक करणे खूप गरजेचे असते.असे नाही केले तर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही ताबडतोब आपल्या टेलिकॉम सर्विस प्रोव्हायडर ला कॉल करा सिम बद्दल माहिती देऊन हरवलेले सिम सर्वप्रथम ब्लॉक करा.
सिम ब्लॉक केल्याने कोणत्याही प्रकारचा ओटीपी चोरांपर्यंत पोहोचणार नाही,व आपले नुस्कान होणार नाही.
फोन चोरी झाल्यानन्तर जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुमचे आधार कार्ड दुसऱ्या नंबर लिंक करा. आपल्या मोबाईल मध्ये जर पेमेंट volet असतील तर ते सर्वप्रथम डीएक्टिवेट करा सर्व UPI आयडि सुद्धा डीएक्टिवेट करा शक्य तेवढ्या लवकर हे काम करा.
आपण स्मार्ट फोन Smartphone मध्ये आपण पासवर्ड दिलेला असतो आपला ईमेल आयडी सर्व सोशल मीडिया अकाउंट जे तुमच्या फोन नंबर सी लिंक आहेत त्या सर्वांचा सर्वप्रथम पासवर्ड चेंज करा. ह्या गोष्टी जर केल्या तर होणारे नुकसान टाळता येईल.
Mera fone chori ho gayahe